Posts

वै. श्रीगुरू श्री. भगवानशास्त्रीमहाराज सोनपेठकरः संक्षिप्त चरित्र

Image
  || वै. श्रीगुरू श्री . भगवान शा स्त्रीमहाराज सोनपेठकरः संक्षिप्त चरित्र ||   विद्यारत्ना कृपावंता श्रीगुरो परितोषका | तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा || साक्षात भगवद्रूपा महाभागवता वरा | तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा || भगवान महाराजा देई शरण लेकरा | तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा || ज्ञान वैराग्य भक्तीच्या सागरा स्नेहपल्लवा | तुमचे चरणी माथा असो माझा सदा सदा ||                               - चंद्रहासशास्त्री     प्रस्तावना:          मागच्या शतकात ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय साधून जीवन जगणारे असे अलौकिक महात्मे, थोर सत्पुरुष म्हणजे परम पूज्य श्रीगुरू भगवान शा स्त्रीमहाराज सोनपेठकर . वंदनीय श्रीगुरुंना महाराष्ट्र शास्त्रीमहाराज या नावाने ओळखतो. त्यांचे संक्षिप्त चरित्र या लेखात आपल्याला कथन करीत आहोत. हे कथन करण्यामागे आमची भूमिका अशी आ...